शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

​फेसबुकवर आता लाइव्ह आॅडिओ फीचर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 18:39 IST

सायबर विश्वातील आॅनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगची मोठी लोकप्रियता पाहून या दोन्हींना सक्षम पर्याय म्हणून आता फे सबुक आपल्या युजर्ससाठी ‘लाईव्ह आॅडिओ’ म्हणजेच ध्वनी प्रक्षेपणाचे फीचर उपलब्ध करणार आहे.

सायबर विश्वातील आॅनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगची मोठी लोकप्रियता पाहून या दोन्हींना सक्षम पर्याय म्हणून आता फे सबुक आपल्या युजर्ससाठी ‘लाईव्ह आॅडिओ’ म्हणजेच ध्वनी प्रक्षेपणाचे फीचर उपलब्ध करणार आहे. फेसबुकने काही महिन्यांपुर्वीच व्हिडीओच्या स्वरूपात ‘लाईव्ह ब्रॉडकास्टींग’ची सुविधा प्रदान केली आहे. जगभरात हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. याच्या सोबत आता फेसबुकने लाईव्ह आॅडिओची सुविधा देण्याचीही घोषणा केली आहे. जगातील अनेक भागांमध्ये इंटरनेटचा वेग तुलनेत कमी असल्यामुळे व्हिडीओ प्रक्षेपणात अडचणी निर्माण होत असतात. या पार्श्वभूमिवर ‘लाईव्ह आॅडिओ’चे फिचर वापरकर्त्यांच्या मदतीला धावून येणार आहे. यासाठी फेसबुकने बीबीसी आणि हार्पर कॉलिन्स या संस्थांचे सहकार्य घेतले आहे. याशिवाय काही लेखकांशीही करार करण्यात आला आहे. यांच्या मदतीने लाईव्ह आॅडिओच्या सेवेला नवीन आयाम प्रदान करण्यात येणार असल्याचे फेसबुकतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.