नाओमीचे कॉफी टेबल बुक लॉँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 17:55 IST2016-05-08T12:25:30+5:302016-05-08T17:55:30+5:30

सुपरमॉडेल नाओमी कॅँपबेलने कॅलिफोर्नियाच्या बेवर्ली हिल्सस्थित एक बुकस्टोअरमध्ये कॉफी टेबल बुक लॉँच केले आहे.

Launch of Naomi's Coffee Table Book | नाओमीचे कॉफी टेबल बुक लॉँच

नाओमीचे कॉफी टेबल बुक लॉँच

परमॉडेल नाओमी कॅँपबेलने कॅलिफोर्नियाच्या बेवर्ली हिल्सस्थित एक बुकस्टोअरमध्ये कॉफी टेबल बुक लॉँच केले आहे. यावेळी नाओमीने स्वत:चा आॅटोग्राफ देवून हे पुस्तक फॅन्सला वितरीत केले. या पुस्तकात नाओमीच्या मॉडलिंग करीअरचे सर्व महत्त्वपुर्ण फोटोज् उपलब्ध आहेत. या पुस्तकाचे नाव ‘नाओमी कॅँपबेल’ असे ठेवण्यात आले आहे. यावेळी किम करदाशिअनसह अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. 

Web Title: Launch of Naomi's Coffee Table Book