इंस्टा सेल्फी कॅम अँप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 07:10 IST2016-01-16T01:19:50+5:302016-02-12T07:10:18+5:30

NEW APPS स्मार्टफोन वापरणार्‍यांना सेल्फी काढण्याची आवड असतेच.

Insta Selfie Camera App | इंस्टा सेल्फी कॅम अँप

इंस्टा सेल्फी कॅम अँप

 
ात्र प्रत्येकच फोन कॅर्म‍यातून चांगला फोटो निघेल याची शास्वती देता येत नाही. अशावेळी इंस्टा सेल्फी कॅम हे अँप तुमची मदत करू शकतो. या अँपच्या सहाय्याने तुम्ही सेल्फी कोलाज, फोटो एडिट, फ्रेमिंग यासोबतच फोटोवर विविध इफेक्ट देता येतात. यात विविध टेम्प्लेट्स एडिटिंगसाठी मदत करणारे आहेत. या टेम्प्लेट्सला सेल्फी पिरसोबत वापरू शकता.

Web Title: Insta Selfie Camera App