शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया बीच फॅशन वीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:27 IST

 'जिओनी इंडिया बीच फॅशन वीक'च्या तिसर्‍या दिवशी बॉलीवूडच्या लावण्यवतींनी हजेरी लावून कार्यक्रमाला चार चांद लावले. 

गोव्याच्या द ललित गोल्फ अँड स्पा रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या 'जिओनी इंडिया बीच फॅशन वीक'च्या तिसर्‍या दिवशी बॉलीवूडच्या लावण्यवतींनी हजेरी लावून कार्यक्रमाला चार चांद लावले.

डिझायनर जोडी सुकृती आणि आकृती ग्रोवरने तयार केलेली बिकनी चोली आणि पांढर्‍या लेहंग्यात आदिती राव-हैदरीने रॅम्पवर सर्वांनाच वेडे केले. नववधूच्या लूकमध्ये असणार्‍या आदितीने भांगेवर 'मांग टिक्का' परिधान केले होते. आदिती म्हणाली,

'नववधूला नेहमीच वजनदार कपडे घालावे लागतात. पण अशा प्रकारच्या लाईटवेट ड्रेसचा पर्याय फार चांगला आहे. पांढरा रंग हा फार सकारत्मक रंग आहे. माझ्या लग्नाच्या वेळी मी असाच ड्रेस घालणे पसंत करेन.' याव्यतिरिक्त कोलकाताच्या देव आर नीलने पुरुषांसाठीचे शॉर्ट ट्राऊजरवर कॉटन आणि खादी जॅकेट कलेक्शन सादर केले.