​मी पूर्णपणे सुखरुप..प्रथमेश परब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2016 04:18 AM2016-04-11T04:18:02+5:302016-04-10T21:20:59+5:30

टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत. 

I am completely safe..Pratesh Parab | ​मी पूर्णपणे सुखरुप..प्रथमेश परब

​मी पूर्णपणे सुखरुप..प्रथमेश परब

Next
ईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत. 


फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर गेल्या दोन तीन दिवसापासून त्याचा अपघात झाल्याची बातमी फिरतेय. या बातमीमुळे प्रथमेशच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 
मात्र प्रथमेशने स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकू न ही अफवा असल्याचे म्हटलेय. मित्रांनो मला कोणताही अफघात झालेला नाही. मी सुखरूख असल्याचे प्रथमेशने पोस्टमध्ये म्हटलेय.

Web Title: I am completely safe..Pratesh Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.