बियोंसेच्या गाण्याने ग्विनिथ घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 18:03 IST2016-05-08T12:33:11+5:302016-05-08T18:03:11+5:30

सुपलमॉडेल आणि अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोचे म्हणणे आहे की, ती बियोंसेचे ‘ड्रंक इन लव’ या गाण्याचा प्रचंड एन्जॉय करीत आहे. गाण्याचा आवाज ऐकताच तिला यावर डांस करावासा वाटतो.

Gwynith Ghayal with Beyoncé song | बियोंसेच्या गाण्याने ग्विनिथ घायाळ

बियोंसेच्या गाण्याने ग्विनिथ घायाळ

पलमॉडेल आणि अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोचे म्हणणे आहे की, ती बियोंसेचे ‘ड्रंक इन लव’ या गाण्याचा प्रचंड एन्जॉय करीत आहे. गाण्याचा आवाज ऐकताच तिला यावर डांस करावासा वाटतो. असे पहिल्यांदाच घडले आहे की, पाल्ट्रोने एखाद्या पॉप सिंगरचे जाहिरपणे कौतुक केले आहे. याबरोबरच बियोंसे तिचा फेव्हरेट सिंगर बनला आहे. तिला या गाण्याचा म्युझिक सगळ्यात जास्त आवडला आहे. त्यामुळे हे गाणे ऐकताना ती कधीच बोर होत नाही. १७ डिसेंबर २०१३ मध्ये हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘बेस्ट आर अ‍ॅँण्ड बी सॉँग आणि बेस्ट आर अ‍ॅण्ड बी परफॉर्मेस’ या कॅटीगिरीमध्ये या गाण्यास ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. गाण्यात बियोंसेचा पती रॅपर जे. जी हा सुद्धा झळकला आहे. यू-ट्यूबवर हे गाणे ३५ कोटी वेळा ऐकण्यात आले आहे. 

Web Title: Gwynith Ghayal with Beyoncé song