शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनमधील डिलीट झालेला डाटा असा परत मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:19 IST

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे यात आपण महत्त्वाचा डाटा ठेवतो. पण बºयाचदा नजरचुकीने हा डाटा डिलीट होतो. तेव्हा तो डाटा परत मिळविणे खूप कठीण होते. परंतु घाबरू नका

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे यात आपण महत्त्वाचा डाटा ठेवतो. पण बºयाचदा नजरचुकीने हा डाटा डिलीट होतो. तेव्हा तो डाटा परत मिळविणे खूप कठीण होते. परंतु घाबरू नका. तुम्ही तुमच्या अँंड्राईड फोनमधून डिलीट झालेला डाटा पुन्हा मिळवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला डाटा रिकव्हरी सॉफ्टवेयरची गरज लागेल. काही वेळातच तुमचा गेलेला डाटा तुम्हाला परत मिळेल.तसे तर डिलीट झालेला डाटा परत मिळवण्यासाठी इंटरनेटवर भरपूर फ्री आणि पेड सॉफ्टवेयर मिळतील. अशीच एक साइट  7datarecovery.com यावर जाऊन तुम्हाला काही वेळात तुमचा डाटा तु्म्हाला परत मिळेल. अगोदर 7datarecovery.com वर जाऊन रिकव्हरी सूट सॉफ्टवेयरला तुमच्या संगणकात डाऊनलोड करुन इंस्टॉल करा. आता तुमच्या अँंड्राइड फोनला संगणकाला जोडून फोनला स्कॅन करा. जेव्हा तुमचा फोन स्कॅन होईल, तुमचा डाटा तुम्हाला परत मिळालेला असेल. आता जो डाटा तुम्हाला परत हवा असेल त्या बॉक्ससमोर टिक मार्क करुन त्याला निवडा. त्यानंतर सेव्ह आॅप्शनवर जाऊन निवडा, तुमचा डाटा तुम्हाला परत मिळालेला असेल.