शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

​FASHION : हटके लुकसाठी 'ट्रॅडिशनल' ट्राय करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 18:29 IST

रोजच जीन्स-टी शर्ट वापरुन बोअर झाले असाल तर हटके लुकसाठी कधीकधी पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार असे काहीतरी ट्रॅडिशनल ट्राय करा.

-Ravindra Moreरोजच जीन्स-टी शर्ट वापरुन बोअर झाले असाल तर हटके लुकसाठी कधीकधी पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार असे काहीतरी ट्रॅडिशनल ट्राय करा. यामुळे तुमचा लुक चेंज होऊन आनंदी तर व्हाल शिवाय तुम्ही अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसाल. बऱ्याचदा आॅफिसला किंवा बाहेर फिरायला जायायचे असल्यास अनेक मुली ड्रेसची निवड करताना गोंधळात पडतात. आपल्या जवळ अनेक कपडे असतानाही कोणता ड्रेस घालूू? असा प्रश्न मनात घोंघावत असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुली तेच ते कपडे पुन्हा पुन्हा वापरुन बोअर होतात. अशावेळी आपल्याकडे ठराविक कपड्यांऐवजी ट्रॅडिशनल कपड्यांचे कलेक्शनही असावे. कधीकधी ट्रॅडिशनल कपडे ट्राय केल्यास एकाच प्रकारचे कपडे वापरण्याचा कंटाळाही येणार नाही.* साडीने महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते, म्हणून कोणत्याही खास प्रसंगी साडी वापरण्यास संकोच करु नका. तुम्हाला अशी एकही महिला सापडणार नाही जिला साडी शोभून दिसत नाही.* खास प्रसंगी परिधान केलेला अनारकली आपले सौंदर्य खुलवतो. आपल्या रंगानुसार आणि उंचीनुसार अनारकलीची निवड करा. यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये एक अनारकली सूट अवश्य असावा. * काळ्या रंगाचा ड्रेस जो एलबीडी नावाने ओळखला जातो असा ड्रेस आपल्या वार्डरोबमध्ये असावा. कोणत्याही बांध्याला एलबीडी ड्रेस सुट करतो. फक्त आपल्या बांध्यानुसार आणि कम्फर्टनुसार ड्रेसची निवड करा.