शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकचा १२वा वाढदिवस ‘फ्रेंड्स डे’ म्हणून साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:54 IST

बघता बघता फेसबुक नावाचे वादळ सुरू होऊन 12 वर्षे झाली. गंमतीगंमतीमध्ये सुरू झालेला फेसबुकने

बघता बघता फेसबुक नावाचे वादळ सुरू होऊन 12 वर्षे झाली. गंमतीगंमतीमध्ये सुरू झालेला फेसबुकने कधी संपूर्ण जगाला वेड लागले हे कळालेच नाही. प्रेयसीवर राग काढण्याच्या हेतून सुरू झालेला या प्रवासाने मार्क झुकेरबर्गला सर्वांच्या ओठांवरचे नाव बनवले. संपूर्ण जगातील लोकांन एकत्र जोडण्याचा ध्यास घेतलेल्या फेसबुकने आपला 12 वा वर्धापन दिन ‘फे्रंड्स डे’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. आपल्या दीडशे कोटींपेक्षा जास्त यूजर्सना कंपनीने एका स्पेशल गिफ्ट दिले आहे.आपण आतापर्यंत फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोंना एकत्र करून फेसबुकने एक व्हिडियो कोलाज तयार केला आहे. आपण टॅग असलेले, मित्रांनी टाकलेले फोटो असे सर्वच फोटो एका अ‍ॅटोमॅटीक टेक्नोलॉजीने निवडून हा कोलाज बनवला आहे. आतापर्यंतचा आपल्या मैत्रीचा प्रवास यातून दाखविण्यात आला आहे. यातील फोटो तुम्ही डिलिट करून त्याजागी तुम्हाला हवे असलेले फोटो टाकू शकता. तुमच्या मित्रांना तो शेअरही करून शकता.हार्वड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सर्वप्रथम फेसबुकची सुरूवात झाली होती. ब्रेक-अप झाले म्हणून गर्लफे्रंडवर रागावलेल्या मार्कने कॉलेजमधील सर्व मुलींचे फोटो सर्व्हरवरून हॅक करून मिळवले आणि ते एका प्रोग्राममध्ये अपलोड करून सर्व मुलांना फोटो पाहून कोण सुंदर, कोण नाही असे कमेंट करण्यास सांगितले. त्यातूनच त्याला फेसबुकची कल्पना सुचली.