शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यासाठी इव्हा लाँगोरिया भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:32 IST

हॉलिवूड सेलिबेट्रींचा सध्या भारतामध्ये वावर वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे कलाकार केवळ पर्यटणासाठ...

हॉलिवूड सेलिबेट्रींचा सध्या भारतामध्ये वावर वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे कलाकार केवळ पर्यटणासाठी नाही तर समाजकार्यासाठी भारतात येत आहेत. गेल्या महिन्यात पर्यावरणासंबंधात एक डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी लिओनार्दा डिकॅप्रियो भारतात आला होता. आता 'डेस्परेट हाऊसव्हाईज्' स्टार इव्हा लाँगोरिया एका एनजीओसाठी भारतात आली आहे. ती एकटी आली नसून सोबत तिचा होणारा पती जोज अँटोनिओ बेस्टन देखील आहे. दुबईमध्ये थाटामाटात एन्गेजमेंट उरकल्यावर इव्हा 'हार्मनी हाऊस' या लहान मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला भेट देण्यासाठी आली आहे. गरीब, अनाथ आणि बालपण हरवलेल्या मुलांना आसरा देण्याचे काम हार्मनी हाऊस ही संस्था करते. तिने ट्विट केले की, 'हार्मन हाऊसचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला भेट देण्याची संधी दिली. तुमचे कार्य खरंच खूप मोठे आहे.' मुलांसोबत इव्हाने मजेशीर वेळ घालवला. त्यांच्यासोबत फोटो काढून तिने तो इंटरनेटवर शेअरसुद्धा केला. तिचे स्वागत पारंपरिक पद्धतीने हार आणि गंध लावून करण्यात आले. त्यावर तिने 'इतक्या प्रेमाने स्वागत करण्याबद्दल थँक यू' म्हटले आहे.