शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

डिकॅप्रियो करणार पर्यावरण रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:12 IST

हॉलिवूड सूपरस्टार लियानार्दो डिकॅप्रियो जोरकस अभिनयासोबतच त्याच्या पर्यावरणविषयक सामाजिक कामांसाठीसुद्धा ओळखला जातो. 

हॉलिवूड सूपरस्टार लियानार्दो डिकॅप्रियो जोरकस अभिनयासोबतच त्याच्या पर्यावरणविषयक सामाजिक कामांसाठीसुद्धा ओळखला जातो.वाढत्या शहरी लोकसंख्येमुळे होणार्‍या प्रचंड वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी विजेवर चालणारी 'ईलेक्ट्रिक कार' हा सवरेत्तम पर्याय आहे. यासंबंधी जनजागृती वाढविण्यासाठी डिकॅप्रियो प्रथमच होणार्‍या 'फॉर्म्युला-ई रेसिंग' या ईलेक्ट्रिक कारच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे.बिजिंगमध्ये होणार्‍या या स्पर्धेत त्याने 'व्हेंचुरी फॉर्म्युला-ई' संघ उतरविला आहे. ईलेक्ट्रिक कारमुळे कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होत नाही.याविषयी डिकॅप्रियो म्हणतो, 'शहरामध्ये होणार्‍या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पुढच्या २0 वर्षांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८0 टक्के लोक शहरात राहणार आहेत. एवढय़ा लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी आधीच ढासळलेल्या निसर्गाचे आणखी शोषण होणार. त्यामुळे विजेवर चालणार्‍या गाड्या काही प्रमाणात आशेचा किरण आहे.'परंतु स्पर्धेला तो हजर असेल की नाही याबाबत अधिकृत माहिती नाही.