शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

CNX STYLE GUIDE : हिवाळ्यात वापरा ‘शॅकेट्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 18:39 IST

शॅकेट म्हणजे शर्ट+जॅकेट. शर्टसारखे बटण, हाताच्या बाह्या असणारे शॅकेटस् जॅकेटसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांपासून बनवले जातात.

नोव्हेंबर महिन्यात मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे. वर्षभर कपाटात राहणारे स्वेटर, जॅकेट्स आता बाहेर दिसू लागले आहेत. दिवसा तर नाही पण सायंकाळी लोक गरम कपडे घालूनच बाहेर पडताहेत. जाड-जूड तिबेटियन जॅकेट किंवा स्वेटरचा प्रॉब्लेम म्हणजे ते दैनंदिन काम करण्यासाठी कम्फर्टेबल नसतात.त्याला पर्याय म्हणून सध्या ‘शॅकेट’ लोकप्रिय होऊ लागले आहेत. शॅकेट म्हणजे शर्ट+जॅकेट. शर्टसारखे बटण, हाताच्या बाह्या असणारे शॅकेटस् जॅकेटसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांपासून बनवले जातात. विशेष म्हणजे तुम्ही हे आॅफिसलाही घालून जाऊ शकता आणि बाहेर फिरायलाही वापरू शकता.आॅफिशियल लूकसाठी रग्गीश लिनेन किंवा लाईन डेनिम शॅकेट वापरावे. तुम्हाला जर प्रिंटेड कपडे आवडत असतील शॅकेटस्मध्येसुद्धा अनेक प्रकारचे प्रिंटेड पॅटर्न उपलब्ध आहेत. कॅज्युअल म्हणून तुम्ही चेकर्ड शॅकेट घालू शकता. योग्य प्रकारचे शॅकेट घालताना पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.योग्य मटेरिअलकेवळ जाड शर्ट किंवा डेनिम शर्ट म्हणजे शॅकेट नाही. शर्टचे मुळ फीर्चस परंतु जॅकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरिअलपासून ते बनलेले असावेत. त्यामध्ये, स्वेड किंवा डेनिमसारखे स्मार्ट आॅप्शन तुम्ही निवडू शकता. शिवाय लाईनड् वूल, कॉटन आणि लिनेनचासुद्धा पर्याय आहेच.लेयर्सड्रेसवर हलके टॉप लेयर म्हणून शॅकेट्सचा उपयोग करणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्मल शर्टवरसुद्धा तो घालून शार्प लूक मिळवू शकता. शिवाय कॉलेजसाठी टी-शर्टवर शॅकेट टाक ले की परफेक्ट ड्रेसिंग होते. मल्टी-पर्पज, मल्टी-यूज अशी त्यांची खासियत असते.बटण लावापरफेक्ट लूकसाठी शॅकेटचे मधले तीन बटण लावण्यावर नेहमी भर द्या. त्यामुळे शॅकेटच्या आतून घातलेली लेयर बाहेर दिसते आणि तुम्ही अधिक स्मार्ट दिसता. पूर्ण बटण उघडे ठेवल्यावर शॅकेट हवेत उडत राहील. जे मुळीच चांगले दिसणार नाही. प्रेरणा आणि उदहारण म्हणून हे तीन सेलिब्रेटींचे शॅकेट्स पाहा.