शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’चे 1.25 लाख ट्विटर अकाऊंट्स बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:04 IST

ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचे काम इसिसतर्फे केले जाते.

ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचे काम इसिसतर्फे केले जाते. याची दखल घेत ट्विटरने कठोर पाऊले उचलत आहे. ट्विटरतर्फे प्रकाशित एक ब्लॉगमध्ये माहिती दिली की, 2015 च्या मध्यापासून ते आतापर्यंत ट्विटरने ‘इसिस’शी निगडित 1.25 लाखांपेक्षा जास्त अकाऊंट्स बंद पाडली आहेत. अकाऊंट्स बंद करण्यामागची प्रक्रिया सांगताना कंपनीने ब्लॉगमध्ये लिहिले की, केवळ इतर यूजर्सनी तक्रार (रिपोर्ट) केली तरच कंपनी अ‍ॅक्शन घेते. मात्र, अशा तक्रारींरेचे निवारण लवकरात लवकर करण्यासाठी ‘नियंत्रण कक्षाचे’ मनुष्यबळ वाढविले आहे.सोशल नेटवर्किंग साईट्सवरून दहशतवादाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, गुगलवर सरकार, न्यायालय आणि तपास यंत्रणांचा दबाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर ट्विटरने स्वत:हून उचललेले हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे, असे इंटेलिजन्स कमिटीचे प्रमुख अ‍ॅडम शिफ यांनी म्हटले. इतक्या मोठ्या प्रमाण कार्यवाही करण्याची पहिलीच वेळ आहे. दहशतवादी गट आता कमी प्रचलित साईट्सकडे वळू लागले आहेत.जानेवारी महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा कमिटीच्या उच्चपदस्थ अधिकाºयांनी सिलिकॉन व्हॅलीतील बड्या टेक्नो कंपन्यांच्या लीडर्सना याविषयावर बोलणी करण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र एकाही कंपनीने त्यांचे प्रमुख अधिकारी पाठविले नाही. सरकारशी जास्त जवळीक दाखविली तर लोकांशी आपला कनेक्ट तुटेल या भीतीने कंपन्या दचकुन असतात. परंतु सरकार आणि कंपन्यांमध्ये समन्वय असेल तरच दहशतवादासारख्या गंभीर समस्येशी दोन हात करता येईल.