क्लोई रोबवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 16:32 IST2016-04-10T23:32:13+5:302016-04-10T16:32:13+5:30

टेलीव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार क्लोई कर्दशिया तिचा भाऊ रोब कर्दशियावर सध्या नाराज आहे. रोबचे मॉडेल ब्लॅक चीना हिच्याशी असलेले संबंध क्लोईला पसंत नाहीत.

Cloey Robb's angry | क्लोई रोबवर नाराज

क्लोई रोबवर नाराज

लीव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार क्लोई कर्दशिया तिचा भाऊ रोब कर्दशियावर सध्या नाराज आहे. रोबचे मॉडेल ब्लॅक चीना हिच्याशी असलेले संबंध क्लोईला पसंत नाहीत. त्यामुळेच ती या दोघांच्या साखरपुड्याबाबत फारशी गंभीर नाही. तिला साखरपुड्याबाबत विचारल्यास ती लगेचच भडकते. रोब आणि ब्लॅकने या वर्षाच्या सुरुवातीला डेटिंग करायचा सुरूवात केली होती. सुत्रानुसार क्लोईला या दोघांच्या डेटिंगलाच हरकत होती. तिचा स्वभाव देखील बदलला होता. त्यातच आता दोघांच्या साखरपुड्यांच्या बातम्यामुळे तर ती अधिकच अस्वस्थ झाली आहे.

Web Title: Cloey Robb's angry