शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅजेलिना जोलीचे बच्चे बडे शैतान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 15:07 IST

हॉलिवूडची सक्सेसफुल अभिनेत्री अँँजेलिना जोली सांगते की...

हॉलिवूडची सक्सेसफुल अभिनेत्री अँँजेलिना जोली सांगते की, माझी मुले अतिशय खोडकर असून, ते नेहमीच माझी चेष्टा करीत असतात. जेव्हा मी घरी असते, तेंव्हा बॅड्र पिट यांच्यासह मेडोक्स, पॅक्स, जाहरा, शिलोह, नॉक्स आणि विवियन तिची खिल्ली उडवत असतात. मेडोक्स तर नेहमीच मला तू संगळ्यापेक्षा वेगळी वाटत असल्याचे म्हणतो. मात्र त्यांची ही चेष्टा-मस्करी मला खूप भावते. बर्‍याचदा घरात मुले शांत असली की अवघडल्यासारखे वाटत असल्याचेही जोली सांगते.वॉक ऑफ फेम हास्य कलाकार एमी पोएलरला 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'ची २५६६ वी कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. गोल्डन ग्लोब या पुरस्काराने सन्मानित असलेली एमी ३ डिसेंबर रोजी हॉलिवूड वॅक्स म्युझियमसमोर तिच्या या प्रतिष्ठीत सन्मानाचे अनावरण करणार आहे. या कार्यक्रमात तिची मैत्रिण राशिदा जोन्स आणि कार्यक्रम निर्माता माईक शूर सहभागी होणार आहेत. वॉक ऑफ फेमचे निर्माता एमी मार्टिन्जने सांगितले की, 'एमी पोएलर हिला वॉक ऑफ फेममध्ये सहभागी केल्याने मी उत्साहित आहे.     हॉन- रसेलचे लग्न गोल्डी हॉनच्या बोटातील रिंग बघून अंदाज लावला जात आहे की, ती तिचा प्रेमी कर्ट रसेलसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी हे कपल कॅलिफोर्निया येथील एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना दिसले. हॉन आणि रसेल १९८३ पासून एकत्र राहतात. त्यांचा २९ वर्षीय वयेट नावाचा मुलगा देखील आहे. दीर्घ कालावधीपासून प्रेम संबंधात राहिल्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.