शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक दरवाजे ठरताहेत कारचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:50 IST

कारच्या अपारंपरिक दरवाज्यांमधील सिस्कॉर डोअर्स व गुल्लविंग डोअर्सची माहिती 

कारच्या अपारंपरिक दरवाज्यांमधील सिस्कॉर डोअर्स व गुल्लविंग डोअर्सची माहिती जाणून घेतली. पारंपरिक दरवाज्यांपेक्षा नव्या डिझाईन्सचे डोअर्स कारला आकर्षक करीत असतात. याच मालिकेत आपण यावेळी आणखी काही अपारंपरिक दरवाज्यांची माहिती जाणून घेणार आहोत.
बटरफ्लाय डोअर
कार डोअरचा हा प्रकार सिस्कॉर डोअर सारखाच असतो मात्र त्यात थोडा बदल आपल्याला दिसून येतो. उघडताना हे दरवाजे वरच्या भागाला जातात, त्यानंतर ते आणखी जास्त खुले होतात. यामुळे कारमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी जास्त जागा मिळते. विशेषत: स्पोर्टस कारमध्येअसे दरवाजे लावले जातात. इन्झो फ रारी व मॅक्लरेन एफ 1 मध्ये तुम्हाला हे हमखास पाहवयास मिळतील.
सुसाईड डोअर
असे दरवाजे साधारणत: आता पहावयास मिळत नाहीत. कारच्या मागील दारावर लावलेले हे दरवाजे उलट्या दिशेन उघडले जातात. अनेकांना आश्‍चर्यात टाकणारा हा डोअर्सचा पॅटर्न असल्याने त्यांना सुसाईट डोअर्स हे नाव देण्यात आले आहे. उघडताना व बंद करताना थोडी अडचण होते.
सुसाईड डोअर्स हे रोल्स रॉयसमध्ये असतात. हवेचा जादा दाब पडत असल्याने त्याचे चलन बंद झाले आहे.