ब्रिटनीला अपघातपॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्स एका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:14 IST2016-01-16T01:09:07+5:302016-02-09T11:14:35+5:30

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्स एका कार्यक्रमादरम्यान गात ...

Britney Spears star Britney Spears is a ... | ब्रिटनीला अपघातपॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्स एका...

ब्रिटनीला अपघातपॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्स एका...

प स्टार ब्रिटनी स्पीयर्स एका कार्यक्रमादरम्यान गात असताना स्टेजवरच पडल्याने आयोजकांची चांगलीच धांदल उडाली. असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने ब्रिटनी देखील याबाबत अपसेट झाली आहे. ती म्हणते की, जेव्हा मी परफॉर्मन्स करीत होते, तेव्हा स्टेजवर डान्स करीत नव्हते. केवळ इकडे-तिकडे फिरत होते. मात्र अचानक मला भोवळ आल्याने मी खाली पडले. यामुळे ब्रिटनीला किरकोळ मार लागला असून, तिला डॉक्टरांनी तीन महिने आराम करण्याचे सांगितले आहे.
 

Web Title: Britney Spears star Britney Spears is a ...