शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

​​बायकोच निघाली आॅनलाईन प्रेयसी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 12:08 IST

प्रत्येकाचा जोडीदार स्वर्गातच निवडलेला असतो  म्हणतात.

 प्रत्येकाचा जोडीदार स्वर्गातच निवडलेला असतो  म्हणतात.‘रब ने बना दी जोडी’च म्हणा ना. मग आता वरूनच जर सगळे फिक्स होऊन आले असेल तर काही करा ते बदलता येत नाही. बरेली शहरातील या जोडप्याच्या बाबतीतही तेच घडले.  हे जोडपे सतत भांडायचे, एकमेकांवर रागराग रागवायचे.दोन शब्द प्रेमाचे बोलायला त्यांना जड जायचे. रोज रोजच्या कटकटीला कंटाळून मग दोघेही नाव बदलून फेसबुकवर ‘दुसरा कोणी’ शोधू लागले. काही महिन्यांच्या शोधानंतर त्यांना आपापला ‘इंटरेस्टिंग’ जोडीदार सापडला. तीन महिने चॅटिंग करून एकमेकांना भेटण्याचे ठरवले. मग दिलेल्या वेळेवर ठरलेल्या जागी पोहचल्यानंतर दोघांनाही काय करू नि काय नाही असे झाले.कारण पत्नीपासून दूर पळणाºया पतीसमोर त्याची आॅनलाईन प्रेयसी म्हणून चक्क बायकोच उभी होती. दोघांमध्ये मग तेथेच कडाक्याचे भांडण पेटले. इतके की ते सोडविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नवराबायकोतील भांडण म्हणून दोघांवर गुन्हा न नोंदविता त्यांना कौंटुबिक समुपदेशन कार्यशाळेत पाठविण्यात आले. अशा प्रकारचा योगायोग जुळून येण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण, या घटनेची पुनरावृत्ती घडूच शकणार नाही असे अजिबात नाही.