शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

बॉबी क्रिस्टीना याहूची नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:52 IST

इंटरनेटवर कोणतीही गोष्ट हवी तेव्हा पाहण्यासाठी अनेकजण याहूला पसंती...


                इंटरनेटवर कोणतीही गोष्ट हवी तेव्हा पाहण्यासाठी अनेकजण याहूला पसंती देतात.  २0१५ मध्ये याहूवर अनेकांनी फेमस गायिका बॉबी क्रिस्टीना ब्रोन हिला सर्च केल्याची माहिती याहूने दिली आहे. त्यामुळे यंदा बॉबी या याहूच्या हिरोईन ठरल्या आहेत. टॉप १0 सर्चमध्ये बॉबीचे नाव आहे. दिवंगत गायक विथनी हाउस्टन यांची ती मुलगी असून, याहूवर अनेकांनी तिला सर्वाधिक वेळा सर्च केले आहे. ब्रोन वयाच्या २२ व्या वर्षी हे जग सोडून गेली.
                       बाथटबमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे सहा महिन्यांनंतर समोर आले होते. बॉबीनंतर आयफोन संबंधी माहितीसाठी याहूवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे याहूने म्हटले आहे. अँपलने नवीन स्मार्टफोन बाजारात आणल्याने सप्टेंबरपासून त्यासाठी अनेकवेळा इंटरनेटवर सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर कॅटलिन जेनरला अनेकांनी याहूवर सर्च केले आहे. केन्डल जेनरने यासाठी अधिक वेळा सर्च केल्याचे कंपनीने म्हटले आहे. सातव्या क्रमांकावर किम कर्दाशिएन आहे. त्यानंतर जेनिफर अनेस्टन, केटी पेरी, रोन्डा रुसी आणि सर्वात शेवटी फराह अब्राहमचा नंबर आहे.