द ब्यूटीफुल अ‍ॅँण्ड डॅम्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 17:58 IST2016-05-08T12:28:11+5:302016-05-08T17:58:11+5:30

अभिनेत्री स्कारलेट जॉनसन अमेरेकी सोशलिस्ट आणि कादंबरीकार जेल्डा फिट्जगेराल्डची भूमिका निभावणार आहे.

The Beautiful And Damned | द ब्यूटीफुल अ‍ॅँण्ड डॅम्ड

द ब्यूटीफुल अ‍ॅँण्ड डॅम्ड

िनेत्री स्कारलेट जॉनसन अमेरेकी सोशलिस्ट आणि कादंबरीकार जेल्डा फिट्जगेराल्डची भूमिका निभावणार आहे. जेल्डा १९३० च्या दशकात तिच्या सेमी आॅटोबायोग्राफी आणि लेखक पती एफ. स्कॉट फिट्जगेराल्ड यांच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तिला पहिली अमेरिकी फ्लॅपर समजले जाते. केवळ वयाच्या ४८ व्या वर्षी जेल्डाचे निधन झोले. तिला आणि तिचा पती एफ स्कॉटला त्याकाळात मोस्ट आइकॉनिक कपल समजले जात होते. जेल्टावर बनत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘द ब्यूटीफुल अ‍ॅँण्ड डॅम्ड’ असणार आहे. चित्रपटाची निर्मिती स्टूडिओ मिलेनियम फिल्म्स करीत आहे. 

Web Title: The Beautiful And Damned