शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

अँड्यू फिलंटॉफला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 21:44 IST

. संपूर्ण जग अमिताभ यांना ओळखत असताना अँड्यूला अमिताभ कोण हे ठाऊक नसणे,जरा अतीच झाले. पण अँड्यूला उत्तर तर द्यायलाच हवे...सर रवींद्र जडेजा याने अँड्यूला समर्पक उत्तर दिले. 

टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या आॅस्ट्रेलिया वि. इंडिया सामन्यातील विराट कोहलीच्या खेळीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून सोडले. अमिताभ बच्चन हेही विराटच्या खेळीने चांगलेच प्रभावित झाले. म्हणूनच विराटला टोमणा मारणारा इंग्लडचा माजी क्रिकेटपटू अँड्यू फ्लिंटॉफला अमिताभ यांनी सडेतोड उत्तर दिले. इंग्लडचा युवा क्रिकेटपटू जो रूट हा विराटपेक्षाही महान खेळाडू असल्याचे संकेत देणारे टिष्ट्वट अँड्यू फ्लिंटॉफने भारत-आॅस्ट्रेलिया सामन्यानंतर केले. कोहली असाच खेळला तर एकदिवस नक्की जो रूट याची बरोबरी करेल, असे टिष्ट्वट त्याने केले. अमिताभ यांना विराट व जो रूटची तुलना अजिबात रूचली नाही. मग काय, त्यांनी अँड्यू फ्लिंटॉफ याला चांगलाच चिमटा काढणारा रिप्लाय दिला.  ‘कोण रूट, रूटला मुळापासून उखडून देऊ’ असे अमिताभ म्हणाले. साहजिकच अमिताभ यांचे हे टिष्ट्वट अँड्यू याला चांगलेच झोंबले. त्यामुळेच ‘सॉरी हू इज धीस’ असे रिटिष्ट्वट अँड्यूने केले. संपूर्ण जग अमिताभ यांना ओळखत असताना अँड्यूला अमिताभ कोण हे ठाऊक नसणे,जरा अतीच झाले. पण अँड्यूला उत्तर तर द्यायलाच हवे...सर रवींद्र जडेजा याने अँड्यूला समर्पक उत्तर दिले. त्याने टिष्ट्वट केले, रिश्ते में तो वो तुम्हारे बाप लगते है, नाम है शहेनशां...व्वा, मान गये, जडेजा, इसको बोलते है जवाब...