शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

​ ...आणि हरभजन भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 17:02 IST

सेलिब्रिटींना डोक्यावर घेणारे चाहते असतात तसेच काही डिवचणारे, अभद्र बोलणारे महाभागही असतात. भज्जी अर्थात हरभजन सिंह याचा अशाच एका महाभागाशी पाला पडला आणि मग काय, भज्जी जाम भडकला.

सेलिब्रिटींना डोक्यावर घेणारे चाहते असतात तसेच काही डिवचणारे, अभद्र बोलणारे महाभागही असतात. भज्जी अर्थात हरभजन सिंह याचा अशाच एका महाभागाशी पाला पडला आणि मग काय, भज्जी जाम भडकला. हरभजन सिंह टी-२० वर्ल्ड कपमध्ये तर आहे. मात्र आत्तापर्यंत त्याला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळालेली नाही. हे पाहून एका टिष्ट्वटर युजरने हरभजनला चांगलेच डिवचले. ‘भाई तेरा इंडिया टूर कैसा चल रहा है, मजा आ रहा होगा? फ्री के हॉटेल, लंच, डिनर, सब कुछ. मस्त लाइफ है’ असे टिष्ट्वट या युजरने केले. हे टिष्ट्वट वाचून भज्जीचा पारा चांगलाच चढला. त्याने या युजरला जशाच तसे उत्तर दिले. भज्जीने लिहिले,‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार.. और  तुम उनमें से एक हो..’
या टिष्ट्वटनंतर भज्जी शांत झाला. मग काय, नंतर भज्जीच्या चाहत्यांनी मोर्चा सांभाळला. भज्जीविरूद्ध अभद्र टिष्ट्वट करणाºया त्या युजर अनेकांनी चांगलेच फैलावर घेतले.
 

Bhai, tera India tour kaisa chal raha hai ? Mazaa aa raha hoga ? Free ke hotels, lunch, dinner, sab kuuch. Mast life hai
......................
 

Hathi chala bazar kutte bokke hazar... U r one of them