शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 12:14 IST

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे. 

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे. चाकांसोबत खेळ करणारी ती रॉकस्टार ठरली आहे. तेरा वर्षांची असताना पासून ती रेसिंगच्या क्षेत्रात काहीतरी एकदम हटके करायचे हे ठरवूनच आली होती. तिचे वडील आर. ए. अब्दुल्ला हे देखील उत्तम रेसर होते. ११ वर्षीय अलिशा जेव्हा सर्व प्रकारच्या रेस जिंकली तेव्हा सर्व जगाचे लक्ष तिच्याकडे वळले. आणि वय वर्षे १३ ला तिने नॅशनल लेव्हल फॉर्म्युला कार रेसिंगच्या ओपन क्लासमध्ये ‘एमआरएफ नॅशनल गो-कार्टिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘बेस्ट नोव्हाईस अ‍ॅवॉर्ड’ जिंकला. 



बाईक रेसिंगचा प्रवास :
 जेव्हा ती १५ वर्षांची झाली तेव्हा तिने तिचा मार्ग  सुपर बाईक रेसिंगकडे वळवला. २००४ मध्ये ती केवळ ‘जेके टायर नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप’ पाचव्या क्रमांकाववर आली एवढेच नाही तर तिने रेसींगच्या इतर प्रकारांमध्ये देखील सहभाग घेतला. तिच्या वडिलांनी तिचा सुपर बाईक रेसिंगमधील इंटरेस्ट पाहून त्याच प्रकाराला पुढे नेण्याचा विचार केला. २०१० मध्ये अलिशा चारचाकी गाड्यांकडे वळली. दुचाकी वाहनासोबत तिच्या अपघात झाल्यानंतर तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,‘संपूर्णपणे पुरूषी वर्चस्वाखालील या खेळात पुरूषांचे इगो माझ्यात मार्गात आले. अनेकवेळेस मुलगी पुढे जातीये हे पाहून त्यांनी माझ्या गाडीला अपघातही केला. न घाबरता त्यांना मी पुन्हा ठामपणे उभी राहून त्यांना उत्तर दिले. मला बाईक्स आवडत असूनही मग मी बाईक्स न चालवण्याचे ठरवले.’ 

चित्रपटात डेब्यू :
 क्रीडा क्षेत्रात अलिशाला आलेल्या अनुभवानंतर तिने चित्रपटात डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. ती २००४ मध्ये तमीळ चित्रपट ‘इरंबू कुथीराई’ यात काम केले. यावर्षीही ती एका चित्रपटासाठी काम करत आहे. तिला ब्युटी क्वीन बनलेलं पाहिल्यानंतर सर्व जगानेच आश्चर्य व्यक्त केले. पण याबद्दल ती म्हणते,‘तुम्ही एकदा काही करायचे ठरवले ना की, मग तुम्हाला कुठलीच गोष्ट कठीण नसते. मी देखील निराश झाले होते. पण काही गोष्टींनी मला खुप स्ट्राँग केले.