शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

​श्री श्री रविशंकर नंतर बाबा रामदेवने केली सनी लियोनीला आरबीआय गव्हर्नर बनविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:33 IST

श्री श्री रविशंकर नंतर आता बाबा रामदेवने सनी लियोनीला आरबीआय गवर्नर बनविण्याची मागणी केली आहे.

श्री श्री रविशंकर नंतर आता बाबा रामदेवने सनी लियोनीला आरबीआय गवर्नर बनविण्याची मागणी केली आहे. जर देशात बाबांची चलती राहिली तर खरच सनी लियोनी आरबीआयची पुढील गवर्नर बनू शकते. जागतिक योगा दिनी सनी लियोनीचे नाव आरबीआय गवर्नर पदासाठी बाबा रामदेवने सुचविले. या अगोदर श्री श्री रविशंकर यांनी सनी लियोनीला आरबीआय गवर्नरसाठी उपयुक्त असल्याचे भाष्य केले होते.बाबा रामदेवने आपल्या वक्तव्यात असे म्हटेल आहे की, देशाच्या कोणताही आर्थिक विकास हवा असेल तर तो फक्त सनी लियोनी प्रदान करु शकते, जी आज युवकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यासाठी सनीच्या लोकप्रियतेवर कोणताच प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकत नाही. आजचा युवक जेव्हा सनी लियोनीच्या हस्ताक्षराच्या नोटा पाहिल, तर त्याला खूप आनंद होईल, आणि तो ते हस्ताक्षर असलेल्या नोटा घेण्यासाठी उत्सुक असेल, ज्यामुळे त्याची व्यापार आणि नोकरीमध्ये रुची वाढेल. आणि रुची वाढली म्हणजे विकास तर आपोआपच होईल. यासाठी विकासासाठी सनी लियोनीच योग्य आहे, असे ठाम मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे.