ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Fact Check, Mohan Bhagwat Viral Video: सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते काँग्रेसचे कौतुक करताना दिसत आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यात अलीकडेच राहुल गांधींच्या सभेत उसळलेली गर्दी असा खोटा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ...
Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या काळ्या रंगावर भाष्य करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...
Fact Check: ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. ...
Fact Check: लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी संविधानावरून भाजपावर टीका करत आहेत. त्यावेळी ते हाती लाल रंगाचं कव्हर असलेलं संविधान दाखवतायेत त्यावरून सोशल मीडियात ते चीनचं संविधान असल्याचा दावा केला जात आहे. ...
Fact Check: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...