बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले. ...
माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे ...