Gokul Milk Elecation Chandgad Kollhapur-गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. गोकुळसह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे. ...
Politics Chandgad Kolhapur- चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला राजीनामा देणार असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) किंवा जिल्हा बँकेतील सत्तेचा वाटा त्यांना खुणा ...
gram panchayat Chandgad kolhapur- चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार निवडणुकीत ...
Labour, morcha, kolhapurnews किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे य ...
अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख पाच हजार ४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. ...
सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अयशस्वी ठरले आहे. म्हणूनच ‘वातावरण फिरलयं.. महाराष्ट्राच ठरलयं’ आता बदल नक्कीच आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज व्यक्त केला. ...
१५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध ...