घोलप नानांनी गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, ते बहुधा स्वत:च्या स्वत: न पाहू शकणाऱ्या मस्तिष्काच्या रेषांमुळेच. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी खरी मानावयास हवी. मध्यंतरीच्या काळात नानांच्या रेषा पुसटशा झाल्या असाव्यात की काय म्हणून ...
राहुरी तालुक्याच्या विकास खुंटला आहे. पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आमदारांना राहुरी तालुक्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न सुटण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना साथ द्या, असे आवाहन राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभाप ...