शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशात यंदापासून मुलींसाठी स्वतंत्र फेरी; शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय केला जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:36 IST

प्रत्येक विद्यार्थ्यास एकाच अर्जाद्वारे राज्यातील कोणत्याही शाळेची निवड करता येईल.

मुंबई - यंदापासून राज्यातील सर्व अकरावी प्रवेश ऑनलाइन व गुणवत्तेनुसार होणार असून, मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरीची तरतूद करण्यात आली आहे. १५ जुलैपासून ११वीचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी जारी केला आहे. 

नवीन प्रक्रियेनुसार, ३  नियमित फेऱ्या घेण्यात येणार आहेत.  त्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी होईल आणि त्यापुढे केवळ मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित केली जाईल. गुणवत्ता निश्चित करताना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वोच्च पाच विषयांचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास एकाच अर्जाद्वारे राज्यातील कोणत्याही शाळेची निवड करता येईल.

नवीन नियमानुसार...शाळा व महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे : १० एप्रिल ते २५ एप्रिलमाहितीचे प्रमाणीकरण: २६ एप्रिल ते ५ मे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रोफाइल तयार करणे : ५ मे ते १४ मे 

English
हिंदी सारांश
Web Title : Girls Get Special Round in 11th Admission; New Rules Announced

Web Summary : Maharashtra introduces a special admission round for girls in 11th grade, starting this year. Admissions will be online and merit-based, with classes commencing July 15th. Three regular rounds, an open round, and a final, exclusive round for girls will be conducted. Top five subject marks considered.
टॅग्स :collegeमहाविद्यालय