शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी ८ मेपर्यंत मुदतवाढ; पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 07:36 IST

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी केले.

मुंबई - आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने ८ मेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेऊ शकलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरटीई कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पहिलीसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी महाराष्ट्र शासनाकडून भरली जाते. 

पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना संधीमुदतवाढ दिल्यामुळे उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण विभागाने पालकांनी दिलेल्या कालावधीदरम्यान प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Admissions: Deadline Extended to May 8th, Opportunity for Eligible Students

Web Summary : The education department has extended the RTE admission deadline to May 8th. This provides relief to parents and offers another chance for eligible economically weaker students to secure free admission in private schools, with fees covered by the Maharashtra government.
टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा