शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

समग्र शिक्षा अंतर्गत २,४८९ कोटी निधी मंजूर; प्राथमिकला १९६६ कोटी, माध्यमिकला ४३९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:40 IST

समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केंद्राकडून २,४८९ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

मुंबई : समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केंद्राकडून २,४८९ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात प्राथमिक शिक्षणासाठी १,९६६ कोटी रुपये, तर माध्यमिकसाठी फक्त ४३९ कोटी ३६ लाखांची तरतूद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या तुलनेत माध्यमिक शिक्षणासाठी कमी तरतूद दिसत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिक्षण विभागाच्या ९ जुलै २०२५ च्या ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.समग्र शिक्षण अभियानांतर्गत मंजूर झालेल्या या निधीमध्ये मागील वर्षी शिल्लक असलेला ४४८ कोटी ८९ लाखांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे शिक्षणाच्या विविध योजना जलद गतीने राबविता येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानंतर शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारकडे विशेष पुरवणी मागणी केली होती. त्या अनुषंगाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागण्यांसह निधी मंजुरी मिळाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. ९ जुलै रोजी जाहीर झालेल्या या अहवालानुसार राज्यासाठी २,०४० कोटी ८७ लाख इतका जादा निधी मंजूर झाला आहे. यात विषयाधिष्ठित विज्ञान प्रयोगशाळेसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

मंजूर निधी (कोटींत)प्राथमिक शिक्षण    १,९६६.१८माध्यमिक शिक्षण    ४३९.३६शिक्षक शिक्षण    ८४.३२

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र