शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

पर्सेटाईल गुणांत मुलांनी मारली बाजी; आवडत्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 8:03 AM

मागील वर्षी ती १७५ होती. ९९ पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६० आहे,

मुंबई : राज्य सीईटी सेलकडून शनीवारी रात्री, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवीच्या सीईटीचा निकाल जाहीर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असली तरी रँकिंगवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. १०० पर्सेटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा ४१ असून ९९.९९ पर्सेटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८५ आहे, 

मागील वर्षी ती १७५ होती. ९९ पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६० आहे, मागील वर्षी ती १५० होती.यंदा नोंदणी ५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी केली असली तरी प्रत्यक्षात परीक्षेला मात्र ३ लाख ७६ हजार ६०४ विद्यार्थी बसले होते. एकूणच यंदाची विद्यार्थ्यांची परीक्षेची अनुपस्थिती २८.७३% इतकी होती जी मागील २ वर्षांपेक्षा खूपच जास्त होती. मात्र तरीही विद्यार्थ्यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांनी संयम ठेवून दिलेल्या परिक्षेमुळे ४१ विद्यार्थी १०० पर्सेटाईल मिळवू शकल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या महत्त्वाच्या सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता यांची प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणीही विद्यार्थी पालकांकडून होत आहे. 

चुकीच्या प्रश्नांचे २३ गुण सीईटी सेलकडून प्रश्नपत्रिकात झालेल्या चुकांमुळे विविध सत्रामधील विद्यार्थ्यांना २३ गुण बहाल करावे लागले आहेत. अशा प्रकारच्या सदोष प्रश्नपत्रिका आणि त्यामुळे द्यावे लागणारे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांमधील निकोप स्पर्धेला धक्का लागण्याची शक्यता असल्याने सेलकडून याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थी