शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर, असे होतील कॅप राउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 07:18 IST

प्रमाणपत्रे सादर करण्यास दिलेल्या अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले आहे. हे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाअवर उपलब्ध आहे.

मुंबई : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान प्रमाणपत्रे सादर करण्यास दिलेल्या अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले आहे. हे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाअवर उपलब्ध आहे.

सुधारित वेळापत्रक -
- १४ ते २० जानेवारी २०२१ - पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे.
- २१ जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
- २१ ते २३ जानेवारी २०२१- कॅप फेरी २ साठी ऑप्शन फॉर्म भरणे.
- २५ जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरी साठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
- २६ ते ३० जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे.
- ५ फेब्रुवारी २०२१ - सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफची दिनांक.
- बी फार्म / डी फार्म साठी सुधारित वेळापत्रक पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे - १२ ते २० जानेवारी २०२१
- दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे - २१ जानेवारी २०२१
- कॅप फेरी २ साठी ऑप्शन फॉर्म भरणे - २१ ते २२ जानेवारी २०२१
- दुसऱ्या कॅप फेरी साठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे - २५ जानेवारी २०२१
- दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे - २७ ते २९ जानेवारी २०२१
- सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफ तारिक - ५ फेब्रुवारी २०२१