नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींचे गरिबीवरील अर्थशास्त्रीय संशोधन हे महत्त्वाचे व उपयोगी जरूर आहे, पण ते आजच्या ‘टिपिकल’ अमेरिकी पद्धतीने केलेले आहे. ...
मतदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून गृहीत धरले जात असले, तरी मतदार आता सुज्ञ झाला आहे व तो राजकारणात वाढीस लागलेल्या अनिष्ट तडजोडी तसेच प्रकारांबद्दल चीड व्यक्त करताना दिसत आहे ...
टिष्ट्वटर या सोशल मीडियाने आपल्या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी काही डेमोक्रॅटच्या सदस्यांनी केली आहे. ...
Maharashtra Election 2019: राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले ...
प्रMaharashtra Election 2019: त्येक निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी मला श्याम सरन नेगीजी यांची अवश्य आठवण येते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा आणि किनौर विधानसभा मतदारसंघातील ‘कल्प’ या गावात नेगी राहतात. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. ...
Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत ...