Coronavirus Vaccine: आकडेवारीनुसार भारताने आजतागायत ६.६ कोटी लसींची निर्यात केली आहे. यातल्या १.१ कोटी लसी भारताने शेजारी देशांना भेट म्हणून पाठवल्या, साडेतीन कोटी लसी व्यापारी तत्त्वावर विकल्या, तर जवळपास दोन कोटी लसी कोव्हॅक्सला पाठवल्या. ...
जगभरात अनेक नामांकित हॉटेल्सच्या साखळ्या खूपच प्रसिद्ध आहेत. देशोदेशी त्यांच्या शाखा आहेत आणि जगभरातले खाद्यप्रेमी आपल्या जिभेची आस पुरविण्यासाठी तितक्याच उत्सुकतेने तिथे गर्दी करीत असतात. त्यातलंच एक नाव आहे, ‘इलेवन मेडिसन पार्क रेस्टॉरण्ट’! ...
नव्वदच्या दशकात विद्यार्थ्यांच्या राजकारणापासून राजकीय बाळकडू घेतलेल्या हिमंता सर्मा यांना माघार हा शब्दच माहीत नाही. सलग दीड दशक जलुकबारी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. ...
सर्वोच्च न्यायालयाने कोविड-१९ संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आणि विशेषत: ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत देशभरातील बारा नामवंत डॉक्टरांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय कृतिदलाची ... ...
जम्बो कोविड सेंटरचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ...
सोशल मीडिया आज आपला जीव की प्राण झालेला आहे. त्याशिवाय अगदी एक मिनिटही आपलं पान हलत नाही. तरुणांचं तर जणू आयुष्यच त्यावर अवलंबून आहे. गप्पा, दोस्ती, प्रेम, ब्रेकअप.. सारं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून. ...