शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब

By संदीप प्रधान | Published: January 05, 2018 12:05 AM

आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन हेही बीअरचा फेसाळलेला ग्लास घेऊन बसले होते.

आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन हेही बीअरचा फेसाळलेला ग्लास घेऊन बसले होते. दोघांवर मद्य स्वार झाले असताना उभयतांची दृष्टादृष्ट झाली. साधारणपणे भारतीय माणूस पोटात देशी-विदेशी जाताच वाघिणीच्या दुधाचा (इंग्रजी) रतीब घालू लागतो. परंतु, या दोघांनी चक्क मुन्नाभाई-सर्किटची बम्बय्या हिंदी सुरू केली...डोनॉल्ड : अरे किम, तुम भी मेरे पिच्छु पिच्छु इधरीच आएला है क्या?किम : भाई, आपुन तेरे पिच्छु पिच्छु नही तेरे पैलेच इधर आएला है. आपुन तेरेसे एक कदम आगे है समझा क्या.डोनॉल्ड : देख किम, आपुन तेरेकु प्यार से सर्किट बोलेगा तो तू नाराज नही होगा नां? (गालगुच्चा घेतो)किम : देख आपुन तेरेकु बुढ्ढा बोला, आपुनने तेरेकु कुत्ते जैसा भौकनेवाला बोला. तू भी मेरेकु बहोत कुछ कुछ बोला. चल तेरा दिल करता है तो बोल मेरेकु सर्किट. तेरे मनको सुकुन मिलेगा.डोनॉल्ड : सर्किट, कायकु इतना मचमच कर रहेला है? आपुन तेरेकु इतना समझाया की मत पंगा कर, मत कर. लेकीन तू मानताईच नही.किम : (खिशातून बटण टेबलावर काढून ठेवतो) ये देख...डोनॉल्ड : ये क्या है? तेरेकु मटण का आॅर्डर देना है तो मै बुलाता हूं ना बेररकु. ये बटण काय को निकाला.किम : ये ऐसावैसा बटण नही भाय. ये मै दबाऊंगा तो उधर बम्ब जाके सिधा गिरेगा अमरिका के सर के उपर समझा क्या?डोनॉल्ड : अभी तू बहोत पिएला है. मेरेकु तू हिलता दिख रखा है. ये बटण तू मत दबा. देख तेरेकु तेरा दोस्त चीन का वेन जिआबाओ या तो फिर हू चिंताओ की कसम. मैने तेरा रेशन-पानी बंद करवाया फिर भी तू मोटा के मोटा है क्यों की ये तेरा चिनी दोस्त तेरेकु पिच्छुसे मदत करता है.किम : अभी हायड्रोजन बम्ब फोडने से मेरेकु कोई रोक नही सकता. ये साल आपुन दिवाली मनाएगा. सारा पटाका फोड देगा. समझा क्या?डोनॉल्ड : देख आज कल ना मेरेकु बापू दिखते है.किम : कौन बापू?डोनॉल्ड : वही इंडियावाला बापू. वो मेरेकु हमेशा बोलता है की, तू किम को जादू की झप्पी देनेका. लेकीन आज जाके तू मेरेकु मिला. (जागेवरून उठून जादू की झप्पी देतात)किम : भाय, देख तू इतना प्यार से बोला, जादू का झप्पी दिया तो आपुन भी तेरे वास्ते कुछ करता है. ये ले बटण फेक दिया. अभी नो पंगा...नो झगडा... नो पटाका... चीअर्स (दोघे चषकाला चषक भिडवतात)(दुसरे दिवशी सकाळी डोनॉल्डला हँग ओव्हरचा त्रास होत असल्यानं किम डोकं चेपत आहे.)किम : रातकु मैने वो बम्बवाला बटण फेका क्या? अरे वो मेरी पत्नी रि सोल जु के फेव्हरेट कार का बटण था. अब घरमे बहोत बम्ब फुटेंगे... साला वाट लग गयी... 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उनUSअमेरिकाnorth koreaउत्तर कोरिया