Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com

लाईव्ह न्यूज

संदीप प्रधान

Narendra Modi-Uddhav Thackeray Meet: बंद दरवाजाआड नेमकं काय घडलं?; राजकारणावर चर्चा, की... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Narendra Modi-Uddhav Thackeray Meet: बंद दरवाजाआड नेमकं काय घडलं?; राजकारणावर चर्चा, की...

जेव्हा देशात व बहुतांश राज्यात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान हेही नेहमीच बंद दरवाजाआडच्या राजकीय चर्चांचे केंद्रबिंदू राहिले होते. ...

Coronavirus:... आता भारतीय अब्जाधीशांचे विदेशी स्थलांतर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus:... आता भारतीय अब्जाधीशांचे विदेशी स्थलांतर

Coronavirus: कोरोनामुळे गोरगरिबांवर स्थलांतराची वेळ आलीच; पण याच काळात विदेशी नागरिकत्व घेऊन अतिश्रीमंतही देशाबाहेर जाऊ लागले आहेत! ...

राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यामागचे रहस्य! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यामागचे रहस्य!

मास्कचे मराठीत भाषांतर ‘मुखपट्टी’; राज यांना ते मुस्कटदाबीसारखे वाटत असावे. मीच (का म्हणून) जबाबदार?- असा प्रश्नच त्यांना सरकारला विचारायचा असावा!  ...

विशेष लेख: कोरोना काळात भडकलेला विषमतेचा वणवा जग बेचिराख करणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कोरोना काळात भडकलेला विषमतेचा वणवा जग बेचिराख करणार?

जागतिक आर्थिक परिषदेने दावोसमध्ये आयोजित केलेल्या राजकीय व उद्योग जगताच्या ऑनलाइन परिषदेच्या तोंडावर ऑक्सफॅमने भारतासह जगभरातील वेगवेगळ्या देशांतील विषमतेचे भीषण चित्र मांडले आहे. ...

विशेष लेख: विषकन्यांच्या जाळ्यात का, कसे अडकतात राजकीय नेते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: विषकन्यांच्या जाळ्यात का, कसे अडकतात राजकीय नेते?

एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्याचे परिणाम दीर्घकाल टिकत नाहीत. ईडीच्या नोटिसा अनेक राजकीय नेत्यांना येत असून ते तेथे पायधूळ झाडत आहेत. ...

मोफत वीजेची अपेक्षा म्हणजे वैचारिक दिवाळखोरी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोफत वीजेची अपेक्षा म्हणजे वैचारिक दिवाळखोरी

एकेकाळी शहरातील कामगारांच्या लढ्याला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असायचा आणि शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे शहरातील कामगार ट्रॅफिक जाम होतो म्हणून बोटं मोडत नव्हता ...

मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी-शहांचा भाजप खडसे, पंकजांना ना समजला, ना उमजला

Eknath Khadse Pankaja Munde: खडसे असो की पंकजा मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील बदलेला भाजप एकतर नीट समजलेला नाही किंवा समजून उमजलेला नाही. ...

दृष्टिकोन: झटकून टाक ती राख, नव्याने जाग, भेटू दे ‘लक्ष्मी’ आता... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन: झटकून टाक ती राख, नव्याने जाग, भेटू दे ‘लक्ष्मी’ आता...

आता मुंबईत कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट घेऊन राहतो तो आडनावावरून मराठी असला तरी प्रत्यक्षात त्याचा मराठीशी संबंध किती, हे तपासले तर अस्मिताबहाद्दरांच्या पदरी निराशा येईल. ...

‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पंतप्रधानपद नको’ असं राहुल गांधींना म्हणावं लागेल; ‘तरुण मनमोहन’ शोधावा लागेल!

काँग्रेस पक्षाबद्दल व त्या पक्षातील संभाव्य नेतृत्व करू शकणाऱ्या चेहऱ्यांबद्दल हेतूत: नकारात्मक पर्सेप्शन तयार करून भाजपने काँग्रेसची चोहोबाजूने कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला नवा आश्वासक चेहरा निवडताना सर्वप्रथम काँग्रेसच्या घराणेशाहीला मूठमाती ...

चर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय? - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय?

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याकरिता राऊत यांनी प्रयत्न केले. शरद पवार हे या सरकारचे आधारस्तंभ असतील तर राऊत हे भरभक्कम स्तंभ आहेत. ...