शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर शिवारात जागतिक कृषी महोत्सव सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 23:11 IST

गुरुकुल इंग्लिश स्कूलचे मैदान : महिलांसह शेतकऱ्यांची उपस्थिती

मालपूर - शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल येथे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी जि. नाशिक यांच्या तर्फे नऊ वर्षांपासून नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. मात्र यावर्षी उद्भवलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुभार्वामुळे सदर कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्र सहीत परराज्यात व परदेशात दि. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत अकराशे ठिकाणी अशाच पध्दतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जागतिक कृषी महोत्सव सप्ताह घेतला जात आहे़या कार्यक्रमासाचे उद्घाटन ह. भ. प. परमेश्वर महाराज सुराय यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, गुरुकुलचे चेअरमन युवराज सावंत रवींद्र पाटील, प्रशांत पवार दिंडोरी येथील सेवक डॉ. नंदकुमार उदावलकर उपस्थित होते.अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखो शेतकºयांना तज्ञ व अभ्यासकांच्या माध्यमातून कमी खर्चात विष मुक्त शेतीचे मार्गदर्शन केले जात आहे. कृषी व जोड व्यवसाय तसेच सामाजिक उपक्रम अंतर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकºयांच्या मुलामुलींचे विना हुंडा विवाह लावणे.ग्रामविकासाठी सरपंच मांदियाळी द्वारे प्रबोधन सुध्दा केले जात आहे. प्रामुख्याने या एकदिवसीय कृषी महोत्सव सप्ताहात कृषी विषयासोबत भारत व कृषी संस्कृती, पशुधन व गोवंश, दुर्मिळ वनौषधी व आरोग्य बी बियाणे पर्यावरण शेतीवर आधारित जोडव्यवसाय स्वयंरोजगार मुलामुलींसाठी विवाहासाठी सुयोग्य स्थळांची माहिती तसेच बाल संस्कार विभाग, वास्तुशास्त्र विभाग, गर्भसंस्कार विभाग, प्रश्नोत्तर विभाग आरोग्य इत्यादी विषयांवर या महोत्सवात मार्गदर्शन केले गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दोंडाईचा येथील सेवकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला परिसरातील सुराय, कर्ले परसोळे चुडाणे अक्कलकोस येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे