शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संविधान वाचविण्यासाठी उपोषणासह सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:33 PM

मेधा पाटकर : २३ मार्च पासून होणार अंमलबजावणी

धुळे : सीएए कायद्याची आवश्यकता नसताना तो लादण्याचा घाट घातला जात आहे़ त्याच्या विरोधात आणि संविधान वाचविण्यासाठी उपोषण आणि सत्याग्रही आंदोलन छेडण्याचा इशारा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला़ते म्हणाले, देशात सर्वत्र भाईचाऱ्याची गरज आहे़ नागरीकत्वाचा मुद्दा पुढे रेटत असताना विदेशी भांडवलाची घुसखोरी होत आहे ती थांबविण्याऐवजी सीएए कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु आहेत़ आमचा कायद्याला नाहीतर धोरणाला विरोध आहे़ नागरीकांची कर्तव्य काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे़ आंदोलनाचे विविध टप्पे होत असताना ३० जानेवारी रोजी मानवी श्रृंखला तयार केली जाणार आहे़ १ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील बडवानी येथे एक श्याम नर्मदा के नाम हा कार्यक्रम होणार आहे़ २२ फेब्रुवारी रोजी शहिदांच्या स्मरणार्थ एक दिवसाचे उपोषण केले जाईल़ २३ मार्च पासून सत्याग्रह आंदोलन छेडले जाणार असल्याचेही मेधा पाटकर यांनी सांगितले़

टॅग्स :DhuleधुळेMedha Patkarमेधा पाटकर