शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींसाठी ८ डिसेंबरला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:08 IST

१६ पासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात

आॅनलाइन लोकमतधुळे :विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील ४२, साक्री तालुक्यातील १६, शिरपूर तालुक्यातील १४ व धुळे तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १६ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून, ८ डिसेंबर रोजी मतदार होणार असून, ९ रोजी मतमोजणी होणार आहे.आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१९ या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात धुळे जिल्ह्यातही एकाही ग्रामपंचायतीची मुदत या काळात संपत नाही. मात्र अपात्रता, जात प्रमाणपत्र रद्द होणे, निधन होणे, राजीनामा देणे आदी विविध कारणामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या जागाांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासंदभार्तील निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या १३८ सदस्यपदासाठी पोटनिवडणुक होईल. निवडणुकीच्यादृष्टीने प्रशासनाकडून सर्व तयारी सुरू करण्यात आलेली आहे.बुधवारी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामार्फत निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाली. दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपून १५ दिवस होत नाही, तोच पुन्हा ७३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे