शिरुडचे ग्रामविकास अधिकारी यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 15:42 IST2021-03-10T15:41:47+5:302021-03-10T15:42:42+5:30

धुळे - तालुक्यातील शिरुड येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बापू नामदेव पाटील (५३) यांचे मंगळवारी सकाळी धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचार ...

Village Development Officer of Shirud dies due to corona | शिरुडचे ग्रामविकास अधिकारी यांचा कोरोनामुळे मृत्यू

dhule

धुळे - तालुक्यातील शिरुड येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बापू नामदेव पाटील (५३) यांचे मंगळवारी सकाळी धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी हडसुणे ता.धुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत.शिरुडचे ग्रामविकास अधिकारी बापू नामदेव पाटील (५३) यांच्यावर २१ फेब्रुवारीपासून धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शेवटी मंगळवारी सकाळी उपचार सुरु असतांनाच निधन झाले. त्यांनी १९ दिवस कोरोनाशी लढा दिला. त्यांच्या पत्नी मनिषा बापूराव पाटील या हडसुणे ता.धुळे येथील सरपंच आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Village Development Officer of Shirud dies due to corona