शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल आदितीमध्ये तोडफोड, चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 21:43 IST

धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद

धुळे : नागपूर - सुरत महामार्गावरील सांजोरी फाट्याजवळ असलेल्या जेवणाच्या बिलावरुन झालेल्या वादानंतर तोडफोड करण्यात आली. चाकूचा हल्लाही करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद नोंदविण्यात आला.धुळे तालुक्यातील कुंडाणे वार येथे राहणारे शुभम अशोक सुडके (२३) या हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कुंडाणे शिवारात सांजोरी फाट्याजवळ असलेल्या सुडके यांच्या हॉटेल आदिती येथे अभय दिलीप अमृतसागर, रुपेश आप्पा साळवे, प्रदीप डिगंबर शेलार (सर्व रा. कुंडाणे ता. धुळे) हे जेवणासाठी आले. जेवणाचे बील देण्याच्या कारणावरुन या तिघांनी शुभम सुडके यांना हाताबुक्याने मारहाण केली. दमदाटी करुन सुडके यांच्या खिशातील ४ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. हॉटेलच्या पायऱ्या आणि आतमध्ये काचेच्या बाटल्याही फोडल्या. हॉटेल शेजारील झोपडीतील खुर्च्यांची मोडतोड केली.तर, दुसºया गटातील अभय अमृतसागर (३०) यांनी फिर्याद दाखल केली. बिलाच्या कारणावरुन शुभम सुडके याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काऊंटरजवळ ठेवलेला चाकू हातात धरुन अभय अमृतसागर याच्यावर वार केले. यात त्याच्या डोक्याला, मानेवर, गालावर, जखमा झाल्या आहेत. तसेच प्रदीप शेलार, रुपेश सावळे यांना हाताबुक्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.हाणामाराी झाल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप म्हैराळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक रुपेश काळे आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणाची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे