शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान करुन अनोखे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:24 IST

चंदन नगर मित्र मंडळ : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महिलांनीही केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चंदन नगर मित्र मंडळातर्फे अनोख्या पध्दतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली़ कोरोना संकटामुळे जयंती उत्सव मिरवणूक न काढता घरात राहुनच अभिवादन करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते़बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मंडळातर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले़ यावेळी १२९ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला़ परंतु कीटअभावी केवळ ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ त्यात १६ महिला आणि ४९ पुरूषांचा समावेश आहे़ यावेळी लॉकडाउन व सोशल डिस्टेनसिंगचे पालन करण्यात आले. यासाठी चंदन नगर परिसरातील सर्व चौकांमध्ये लाऊड स्पिकर लावण्यात आले होते. रक्तदात्याचे नाव पुकारल्यानंतर संबंधित रक्तदाता एकटा येवून रक्तदान करीत होता़ रक्त संकलन करण्यासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. सायंकाळी सामूहिक बुद्धवंदना व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येवून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.महेंद्रकुमार वाढे, सिद्धांत बागुल, अविनाश वाघ, अनिकेत बागुल, सुजाता मोरे, प्रसेनजित जगदेव, महेश अहिरे, शुभम नेरकर, अविनाश वाघ, किशोर सोनवणे, चेतन अहिरे, राहुल वाघ, राजेंद्र जाधव, सचिन ठोसर,भुमेश वाघ, अजिंक्य मोरे, संदिप पवार, जेतवन मोरे, दीपक जगदेव, चेतन आव्हारे, स्वप्नील चव्हाण, शत्रुघ्न शिंदे, सचिन वाघ, आकाश घोडे, रविराम जाधव, संदेश सोनवणे, रोहित अहिरे,अंकित अहिरे,रोहित झाल्टे, रोहित साबरे, मनोज शिंदे, अभिषेक अहिरे, अमोल चौधरी,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कोरोनामुळे प्रबोधनपर देखावा मिरवणुकीची ४५ वर्षांची परंपरा खंडीत झाली़

टॅग्स :Dhuleधुळे