शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शंभरफुटी रोडवरुन दोघा चोरट्यांना सापळा लावून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 22:54 IST

चाळीसगाव रोड पोलीस : दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली

धुळे - शहरातील शंभरफुटी रोडवर दोन चोरटे चोरलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी आले असल्याची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा लावला आणि दोघांना शिताफिने पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.शहरातील अंबिका नगरात राहणारे घनश्याम मोहनलाल बिसावा (५६) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी चोरी करुन १ लाख २ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचा तपास सुरु असतानाच दोन चोर शंभरफुटी रोड भागात चोरुन घेतलेल्या ऐवजची विक्री करण्याच्या उद्देशाने ग्राहक शोधत आहेत. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, योगेश ढिकले, पोलीस कर्मचारी शेख, भुरा पाटील, प्रेमराज पाटील, मुख्तार शहा, स्वप्निल सोनवणे, चेतन झोलेकर, सुशील शेंडे, संदिप वाघ, सोमनाथ चौरे यांनी सापळा लावला. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात इम्रान उर्फ चाट्या रफिक शेख (२१, रा. दोन हजार वस्ती, इब्राहिम मशिदजवळ, धुळे) आणि शोएब उर्फ बबल्या शेरु पिंजारी (२३, रा. अंबिका नगर, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून घटनेचा उर्वरीत तपास सुरु आहे.

टॅग्स :Dhuleधुळे