शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकांचा पार्किगवरून पोलिसांशी वाद, तणाव

By admin | Updated: March 22, 2017 23:49 IST

चाळीसगाव रोड : जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीहल्ला

धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर पेट्रोलिंग दरम्यान बुधवारी सायंकाळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व ट्रकचालकांमध्ये वाद झाला़ त्यातून तणाव निर्माण झाल्याने जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीहल्ला करण्यात आला़  याबाबत रात्री उशिरार्पयत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत़े मुंबई-आग्रा महामार्गावर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक देवरे व कर्मचारी  बुधवारी सायंकाळी  पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चाळीसगांव चौफुली येथे काही ट्रक रस्त्यावर उभ्या असल्याचे आढळून आले. या वेळी  एका ट्रकचालकाने त्यांच्याशी  ‘नो पार्किग’चा  फलक कुठे आहे, दंड आकारा असा वाद घातला.   ट्रकमालक हरीश विभुते व इतरही ट्रकचालक गोळा झाल्याने देवरे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. काही वेळातच फौजफाटा दाखल झाला. तोपयर्ंत तेथे ट्रकचालकांची गर्दी वाढल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीहल्ला करण्यात आला़ या वेळी हरीश विभुते यांना काठीचा मार लागला. हरीश विभुतेना  खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लाठी चार्ज झाला नाही केवळ जमा पांगविण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी सांगितल़े देवरेंवर गुन्हा दाखलची मागणीपोलीस निरीक्षक अशोक देवरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही ट्रकचालक व मालकांनी रात्री उशिरा मोहाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याचे कळते. सात ते आठ जणांविरुध्द गुन्हापोलीस निरीक्षक अशोक देवरे यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसात रात्री उशिरा सात ते आठ जणांविरुध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यात हरीश विभुते, पवन विभुते, योगेश कढरे, नीलेश प्रकाश विभुते व इतर तीन ते चार जणांचा समावेश आह़े