शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर येथे वृक्षारोपण, दिंडीतून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : येथील स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पुज्य साने गुरुजी खाजगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : येथील स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पुज्य साने गुरुजी खाजगी प्राथमिक शाळेत २७ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच भारती माळी ग्रा.पं. सदस्य संतोष कोळी, अरुण धनगर, तुकाराम माळी, समाधान धनगर, मुख्याध्यापक व्ही.डी. कागणे, उपमुख्याध्यापक आर.डी. वसईकर, पर्यवेक्षक आर.बी. सुर्यवंशी आदींच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दोन विद्यार्थी मिळून एक झाड दत्तक देण्यात आले असून जगविलेल्या झाडासोबत पुढीलवर्षी छायाचित्र काढून ग्रा.पं. सदस्य जगदीश खंडेराय हे पाचशे रुपयाचे पारितोषिक देणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमासाठी शिक्षक सुभाष ठाकरे, बी.बी. मराठे, के.बी. पाटील, साहेबराव ठाकरे, एस.पी. भावसार, आर.एस. गिरासे, एस.व्ही. सोनवणे, पी.एन. निकम, बी.आर. पटेल, वाय.जी. खैरनार, आर.एस. लिंगायत, के.डी. पवार, शिक्षिका आर.आर. राजपूत, एस.पी. भावे, पी.बी. चौधरी, भावना पाटील, जयश्री गोसावी, मुख्याध्यापक वंजारी, रणजित राजपूत, जया बागुल. आननसिंग गिरासे, लक्ष्मण पानपाटील, दिलराज ठाकरे, छोटु राजपूत, बावा गोसावी, ग्रंथपाल प्रमोद राजपूत. आदिंनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे