शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही बंंद करून केली दोन दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:37 IST

भाईजीनगर : शहरात चोरट्याचा धुमाकुळ

धुळे : लोखंडी टॅमीचा वापर करीत सीसीटीव्ही कॅमेराची चीफ बाजूला सरकवित चोरट्यांनी दोन दुकानात आपली हातसफाई केली़ ही घटना मंगळवारी पहाटे शहरातील भाईजी नगरात घडली़ चोरट्यांनी आपला मोर्चा आता दुकानांकडे वळविला असल्याचे यातून समोर येत आहे़शहरातील मील परिसराच्या मागे असलेल्या भाईजी नगर भागातील पार्वती नगर प्लॉट नंबर २५ येथे मोहित संजय मोहिते यांचे श्री मेडीकल दुकान आणि त्याच्याच बाजुला आईस्क्रिमसह विविध वस्तू विक्रीचे संजय साखला यांचे दुकान आहे़ पहाटेच्या सुमारास चोरट्याने लोखंडी टॅमीचा आधार घेऊन दोन्ही दुकाने फोडले़ चोरट्याने सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरा शोधून त्याची चीप काढून घेतली़ परिणामी सुरुवातीचे काही क्षण कॅमेरात टिपले गेले आहे़ उर्वरीत काहीही कॅमेरात येऊ शकलेले नाही़ गल्ल्यातील रोख ४ हजारासह २ हजार २०० रुपयांचे मशीन आणि दुसऱ्या दुकानातील प्लबिंगच्या वस्तुंसह अन्य साहित्य चोरट्याने चोरुन नेले आहे़सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे समोर आले़ या घटनेची तक्रार शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे़ पुढील तपास सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे