एसआरपीएफ वसाहतीत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 10:48 PM2020-07-08T22:48:18+5:302020-07-08T22:48:37+5:30

धुळे : येथील बायपास हायवेलगत असलेल्या एसआरपीएफच्या वसाहतीमध्ये धनश्री कैलास ठाकुर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि आठ ...

Theft in SRPF colony | एसआरपीएफ वसाहतीत चोरी

dhule

Next

धुळे : येथील बायपास हायवेलगत असलेल्या एसआरपीएफच्या वसाहतीमध्ये धनश्री कैलास ठाकुर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़ घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घर फोडले़ ११ जून ते २ जुलै दरम्यान ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ याप्रकरणी धनश्री ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Theft in SRPF colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे