शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील श्रीराम पेट्रोल पंपाची ठाणे पोलिसांकडून तपासणी

By admin | Updated: July 1, 2017 15:51 IST

श्रीराम पेट्रोलपंपाची शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखेकडून तपासणीला सुरुवात झाली आह़े

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.1 - शहरातील श्रीराम पेट्रोलपंपाची शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखेकडून तपासणीला सुरुवात झाली आह़े तपासणी गोपनीय असल्याचे सांगत तपासणीचा अहवाल वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आल़े 
पेट्रोल पंपावर सेटींग करुन अधिक पैसे लुटण्याचा प्रकार आता सुरु झाला आह़े हा प्रकार संपूर्ण राज्यातील विविध पेट्रोलपंपावर सुरु असल्याने दक्षता पाळली जात आह़े  चाळीसगाव क्रॉसींगवरील पेट्रोल पंपाची तपासणी करण्यासाठी ठाणे गुन्हा शाखेचे पथक, ऑईल कंपनीचे पथक आणि तांत्रिक काम पाहणारे पथक असे प्रत्येकी 5 जण असे एकूण 15 अधिकारी व कर्मचारी धुळ्यात दाखल झाल़े स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेवून सकाळी 9 वाजता तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आह़े 
या पेट्रोल पंपावर 3 मशीन असून 10 नोजल आहेत़  यापैकी एका ठिकाणी दोष आढळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आह़े पण नेमका कोणता दोष याबाबत अधिका:यांनी सांगण्यात असमर्थता दर्शविली़ तपासणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल़ त्यानंतरच पुढील कारवाईचे स्वरुप स्पष्ट होणार असल्याचे पोलीस अधिका:यांकडून सांगण्यात आल़े  तपासणी असल्यामुळे पेट्रोल पंप तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून त्याचीच चर्चा सुरु आह़े