शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर, सामोडेला पंचनाम्यांचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:04 IST

सामोडेत ३०० एकरवरील सोयाबीन पीक जमीनदोस्त : शिरपूरात आमदारांनी घेतली बैढक

थाळनेर/पिंपळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात व पिंपळनेर येथील सामोडे परिसरात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फडबागायत, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.पिंपळनेरसामोडे परीसरात २ रोजी महसूल विभाग व कृषी विभाग यांचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. परतीचा पाऊसामुळे सोयाबीन व मका बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील फडबागायत ३०० एकर जमीनीवर सोयाबीन पीक आहे. मात्र गेल्या १५ दिवसापासूनच्या पावसाने पिक जमिन दोस्त झाले. तोंडावर आलेल्या पिकांना कोंब फुटत आहेत. याबरोबरच चारा ही खराब झाला आहे. परिसरात पाहणीसाठी व पंचनाम्यासाठी कृषी अधिकारी नहिरे, हेमंत बाविस्कर, महसूल विभागाचे सर्कल प्रमोद राजपूत, तलाठी दिलीप चव्हाण, ग्राम विस्तार अधिकारी बी.डी. जगताप, दिपक भारूडे, दिलीप घरटे, विलास घरटे, फडबागायत चेअरमन काशिनाथ घरटे आदींनी शेतकरी बंधुना बरोबर घेऊन पाहणी केली आणि पंचनामे केले.शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने त्वरित भरपाई जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे दिलीप घरटे, विलास घरटे व सामोडे भाजप कार्यकर्ते यांनी केली आहे. शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या पुढे शेतकºयाला भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामोडे परीसरातील शेतकºयांनी केली आहे.थाळनेरथाळनेर - परिसरात परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी,ज्वारी,मका,कापूस व अन्य सर्व पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून थाळनेर येथील तलाठी एस.के. मराठे यांच्यासह कोतवाल बाबाजी शिरसाठ, शेतकरी महेश सोनवणे, नंदकिशोर जमादार, वसंत वारूळे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावर्षी खरीप हंगामातील परतीच्या अवकाळी पावसाने मका, बाजरी, कापूस,ज्वारी यांच्यासह अन्य पिकांना चांगलेच झोडपून काढल्याने मळणीस आलेल्या मका, बाजरी व ज्वारी पिकांची चांगली दैना उडाल्याने या पिकांनी शेतातच अंकुर काढल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गेल्या दोन ते तीन वर्षाच्या दुष्काळ अवर्षण प्रणव स्थितीचा सामना करीत असलेला परिसरातील शेतकरी यंदाच्या अवकाळी पावसाने पुन्हा देशोधडीला लागला आहे.थाळनेर, भोरटेक, मांजरोद, पिलोदा, सहपरिसरात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकº्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे. शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची तात्काळ आढावा बैठक घेऊन तालुक्यात सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिलेत.

टॅग्स :Dhuleधुळे